#BolBhidu #VidhanSabhaElections #MaharashtraAssemblyElectionDates
लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नसल्याने आमदार खासदारांच्या निवडणुकीत लोकांचा रस वाढला आहे. त्यामुळे तेही उत्सुकतेने या निवडणुकांची वाट पाहतायेत. त्यानुसार सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्ष स्वतःची यात्रा काढून जनसंपर्क वाढवतांना दिसतोय.
एकंदरीत काय तर राज्यात सध्या विधानसभेच्या निमित्ताने राजकीय वातावरण निर्मितीचं काम सुरू आहे. राज्यात हे सगळं सुरू असतांना आता बातम्या येतायेत की विधानसभा निवडणूक पुढे जाऊ शकते. त्यामुळे विधानसभेत प्रवेस करू पाहणाऱ्या सर्वच इच्छुकांना आता काही काळ वाट पहावी लागू शकते अशी शक्यता आहे. पण, निवडणूक पुढे ढकलण्यासाठी नक्की कोणती कारणं दिली जातायेत? निवडणूक दिवाळीआधी होणार की नंतर? आणि निवडणूक पुढे ढकलल्याने नक्की कोणाला याचा फायदा होऊ शकतो? पाहूयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/
